कोष्टवाडीच्या विषबाधा घटनेतील रूग्णांची प्रणिता ताई यांनी केली अस्थेवाईकपणे केली विचारपुस !

कोष्ठावाडीच्या “बाळू मामाच्या मेंढ्या” विषबाधा घटना ;प्राणिताताई यांची रुगांची केली आस्थेवाईकपणे विचारपूस
———————————
लोहा (रत्नाकर महाबळे)
लोहा तालुक्यातील कोष्ठेवाडी येथे बाळू मामाच्या मेंढ्या कार्यक्रमात भगर खाल्याने जवळपास दोन हजार भक्तांना विषबाधा झाली.त्यामुळे समाजमनासह प्रशासन हादरे ;भल्या पहाटे भक्तांना विषबाधा झाल्याने लोह्याच्या उपजिल्हा रुग्णालय, विष्णुपुरी येथील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल , खाजगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना ऍडमिट करण्यात आले.सकाळीच भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी रुग्णालयात भेटी दिल्या रुग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ अब्दुल पुरी यांच्याशी उपचारा बाबत चर्चा केली विष्णुपुरी येथील त्यांनी भेट दिली
लोहा तालुक्यातील कोष्ठे वाडी येथे बाळू मामांच्या मेंढ्या आल्या होत्या .तेथे मंगळवारी
एकादशी असल्याने महाप्रसादात उपवसासाठी भगर केले होते.ते खाल्या नंतर बुधवारी भल्या पहाटे असंख्य भक्तांना मळमळ उलटी, लो बीपी व अन्य शारीरिक त्रास सुरू झाला त्यामुळे हरणवाडी, रिसनगाव आष्टुर, देवाला तांडा, यासह अन्य गावातील जवळपास दीड हजारहुन अधिक जणांना विषबाधा झाली ते रुग्ण लोह्याच्या उपजिल्हा रुग्णालयात खाजगी रुग्णालयात दाखल झाले अनेकांना जवळपास पाचशे सहाशे जण विष्णुपुरी येथे हलविण्यत आले.ही घटना कळल्या नंतर जिल्ह्याचे खासदर प्रतापराव पाटील यांच्या कन्या भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी उपजिल्हा रुग्णालय, खाजगी दवाखाने, विष्णुपुरी येथे भेट दिली रुग्णाची आस्थेवाईकपणे विचारपूस केली तसेच वैदयकीय अधीक्षक , डॉक्टर यांच्याशी चर्चा केली व औषध उपचारा बाबत माहिती घेतली रुग्ण व नातेवाईकांना घाबरून जाऊ नये वैदयकीय सुविधा उपचार वेळेवर होतो आहे असे आवाहन केले काही अडचण असेल तर खासदार चिखलीकर व त्याच्या संपर्क कार्यालयात संपर्क करावा असे आवाहन केले.
◆भल्या सकाळीच दिल्लीहून
खा.चिखलीकर यांनी तत्परता
——————— —–
कोष्ठवाडी येथील बाळू मामाच्या मेंढ्या या धार्मिक कार्यक्रमाच्या महाप्रसादात विषबाधा झाल्याची माहिती भल्या पहाटे ( बुधवारी) खसद चिखलिकर याना कळली त्यांनी दिल्लीतून प्रशासनास तातडीने वैदयकीय सेवा व इतर मदत पोहचविण्याची सूचना दिली जिल्हा शल्यचिकित्सक याना तातडीने औषधी उपलब्ध करून देण्या बाबत सांगितले.पोलीस प्रशासन ,वैदयकीय यंत्रणा , सामाजिक कार्यकर्ते यांनी तात्काळ केलेल्या मदतीची प्रशंसा केली .पोलीस निरीक्षक चिंचोळकर, महसूल
प्रशासन , खाजगी डॉक्टर , ग्रामस्थ या सर्वांचे त्यांनी आभार व्यक्त केले .
कोष्ठवाडीच्या “बाळू मामाच्या मेंढ्या” विषबाधा घटना ;प्राणिताताई यांची रुगांची केली आस्थेवाईकपणे विचारपूस
Hide quoted text
———————————
लोहा दि