Uncategorizedनांदेडमराठवाड़ा

नगरपालिका उप अभियंता अशोक पाटील ३१ रोजी सेवावृत्ती !

नगर पालिका उपअभियंता अशोक पाटील ३१ रोजी सेवानिवृती
———————
लोहा ( प्रतिनिधी )
लोहा तालुक्याचे भूमिपुत्र नगर पालिकेचे उपअभियंता अशोक जळबाजी पाटील हे ३१ रोजी 3४ वर्षाच्या प्रदीर्घ सेवे नंतर निवृत्त होत आहेत .
अशोक पाटील हे त्याच्या काळातील गुणवताधारक विद्यार्थी होते.लोहा नगर पालिकेत शहर अभियंता म्हणून मार्च 1990 ते डिसेंबर 2013 पर्यंत सेवेत होते त्याच्या काळात दर्जेदार रस्ते, कॉम्प्लेक्स, पाणी पुरवठा योजना, स्मशानभूमी अशी विविध कामे झाली.2014 ते 2016 या काळात हिंगोली नगरपालिकेचे उपअभियंता म्हणून एक वर्ष धर्माबाद येथे सेवेत होते
2019 ते जानेवारी 2024 असे पाच वर्षेदेगलूर येथे कार्यरत आहेत 34 वर्ष त्याची सेवा नगरपालिकेत झाली त्याचे मुलगा व मुलगी दोघेही एमबीबीएस नंतर एमडी करत आहेत रायवाडी येथील भूमिपुत्र असलेले अशोक पाटील यांची सेवसपूर्ती .देगलूर येथे ३१ रोजी होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button